Tiger Shroff case
मुंबईतील टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.