Thane Firing

Share this Video

ठाण्यातील मानपाडा-गणेश नगर परिसरात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या फायरिंगप्रकरणी प्रत्यक्षदर्शी रेणू प्रजापती यांनी माहिती दिली. घटनास्थळी नेमकं काय घडलं आणि फायरिंगच्या वेळी काय पाहिलं, याबाबत त्यांनी सांगितले.

Related Video