Pune Ketan Case । Siya प्रकरणात Vipul Dushing यांनी मांडली बाजू

Share this Video

Ketan Agarwal प्रकरणात आरोपी Siya आणि सहआरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी मोबाईल डेटा, कॅमेरा फुटेज आणि CCTV तपासासह विविध कारणे देत सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. यावेळी Siya यांचे वकील Vipul Dushing यांनी न्यायालयात बाजू मांडताना Siya यांनी तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. माध्यमांमधील ट्रायल आणि अटकेसंदर्भातील अर्जांवर निर्णय प्रलंबित आहे.

Related Video