Pune Ketan Case । उज्ज्वल निकमांची केतन प्रकरणात नियुक्ती; फडणवीसांचा फोन

Share this Video

केतन अग्रवाल प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली. अग्रवाल कुटुंबाने विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण महाराष्ट्रासाठी मोठं आव्हान असल्याचं सांगत त्यांनी जबाबदारी स्वीकारली. सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच पुढील बाबींवर भाष्य करता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Video