Crime News : कोल्हापूरमध्ये एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
क्रिकेटच्या मैदानावर स्मृति मंधाना हिची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. त्याचबरोबर कमाईच्या बाबतीतही तिचा जोर दिसून येत आहे. दिवसेंदिवस तिची कमाई वाढतच चालली आहे.
कराडमध्ये काही महिलांचे एआयच्या मदतीने काही अश्लील बनावट व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईमधील सेक्टर 19 मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर झोपेतच वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याशिवाय दोन लहान चिमुरड्या मुलांसमोर आरोपीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
बेंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या प्रेयसीची ओयो हॉटेलमध्ये हत्या केली आहे. केंगेरीमध्ये राहणारे यशस आणि हरीणी यांची जात्रेमध्ये ओळख झाली होती आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. आपली प्रेयसी दुसऱ्या कुणाला मिळू नये म्हणून त्याने तिची हत्या केली.
उमरखेडच्या आठवडी बाजारात रविवारी मध्यरात्री झालेल्या गँगवारमध्ये एका २३ वर्षीय युवकाचा खून झाला. या घटनेत आणखी दोन युवक जखमी झाले आहेत. चाकू, तलवार आणि रॉडने हल्ला करणाऱ्या टोळक्यातील दहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
“आज मला जाणवलं की मी तुमच्यासाठी काहीच नाही” ही २३ वर्षीय मॉडेल अंजली वर्मोराची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
लखनऊमध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या दीपक वर्माचा पोलिसांनी एन्काउंटर केला. मुलीवर बलात्कार झाल्याच्या २० तासांच्या आतच पोलिसांनी कारवाई केली.
कोल्हापूरमध्ये लिव्हइन मध्ये राहणाऱ्या महिला पार्टनरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये महिला पार्टनरने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.
पुरुषाने महिलेचे शीर कापून रक्ताचा सडा घातला. शनिवारी सकाळी सात वाजता ही घटना पाहून बासंतीच्या स्थानिक रहिवाशांची झोप उडाली. पोलिसांच्या तपासात घटनेचे कारण उघड झाले.
Crime news