RBI Threat Email : मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह अन्य ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक ईमेल आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
RBI Received Threats Over Email : मुंबईमध्ये 11 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा मेल भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ला प्राप्त झाला. मेल पाठवणाऱ्यांनी या मागण्या देखील केल्या आहेत.
NewsClick या वृत्तसंस्थेचे प्रमुख एचआर अमित चक्रवर्तीने सरकारी साक्षीदार होण्यास तयारी दर्शवली आहे. याबाबत त्याने कोर्टाकडे परवानगी देखील मागितली आहे.
US Crime : अमेरिकेतील कॅरोलिना परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. येथील प्रियंका तिवारी नावाच्या भारतीय महिलेला तिच्याच मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. भाजपा सरकार 5 जानेवारी 2024 रोजी या संपत्तीचा लिलाव करणार आहे.
जगाला यशाचा मंत्र देणाऱ्या विवेक बिंद्रा यांच्या खऱ्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. बिंद्रा यांनी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
Thane Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिच्यासह आपल्या दोन लहान मुलांचीही निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे ठाणे शहरात खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News : मुंबईमध्ये 64 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी इथंवरच थांबले नाहीत, त्यांनी महिलेच्या संपूर्ण शरीरावर हातोड्याने वार केले.
Maharashtra : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासह चार जणांची हत्या केली आहे.
Maharashtra Hit and Run Case: ठाणे येथील हिट अॅण्ड रन प्रकरणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) रविवारी रात्री (17 डिसेंबर, 2023) अश्वजीत याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.