आई कामावर असताना आईच्या प्रियकराने मुलाला पोटात अनेक वेळा लाथा मारल्या. त्यानंतर मुलाला पोटात तीव्र वेदना जाणवल्या आणि त्याला अनेक वेळा उलट्या झाल्या.
रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांना बाळ जगेल अशी आशा नव्हती. दोन महिन्यांच्या उपचारानंतर बाळ पूर्णपणे बरे झाले.
राजस्थानच्या करौली जिल्ह्यात कैलादेवी मातेच्या दर्शनानंतर परतणाऱ्या एका तरुण आणि त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये मृत तरुणाची आई देखील आहे. जाणून घ्या काय आहे कारण?
अॅरिझोनामध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीला वडिलांचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मृतदेह लपवणे आणि मृत्यूची नोंद न करणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
शेतात दिसलेल्या सापाला युवकाने काठीने मारहाण केली. त्यानंतर पायाने लाथ मारली. तेवढ्यात साप मेला. या घटनेनंतर एका तासाच्या आतच युवकाचा मृत्यू झाला.
जोधपुरमध्ये एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ५० वर्षीय महिला अनीता चौधरीची हत्या करून तिच्या शरीराचे ६ तुकडे करण्यात आले. चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अनीताचा मृतदेह एका घराच्या मागे पुरलेल्या अवस्थेत सापडला.