चेंबूरमध्ये पतीने पत्नीला केरोसिन ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शारीरिक संबंध नाकारल्याने संतप्त झालेल्या पतीने हे अमानुष कृत्य केले. पीडित महिला ७०% भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Crime News : बंगालमध्ये एका युवकाने जिहादी विचारांच्या प्रभावाखाली आईवडिलांची हत्या केली आणि नंतर मदरश्यात चार जणांवर हल्ला केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस त्याच्या दहशतवादी संबंधांचा तपास करत आहेत.
आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. या प्रकारानंतर मित्राचा मृतदेह शेतात पुरला गेला.
गुहागरमधील एका पर्यटकाची लोणावळ्यामध्ये हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना लग्नाच्या मंडपातून अटक करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये घरकाम करणाऱ्या एका तरुणीने मालकिणीच्या दोन हिऱ्यांच्या अंगठ्या चोरून पश्चिम बंगालमध्ये पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्याच्या संशयावरून तीन तरुणांनी १९ वर्षीय युवकाला बेदम मारहाण करून ठार मारले. सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Sambhajinagar Crime : संभाजीनगर येथे बापलेकीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी वडिलांनी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिचे अश्लील व्हिडीओ देखील काढले. यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
Pune Crime : पुण्यातील देहूरोड येथे एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न पाच जणांकडून करण्यात आला. या चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेत दोघांना अटक करण्यात आले असून अन्य तीन जणांनी पळ काढला आहे.
Crime : महाराष्ट्रातील ठाण्यात १५ वर्षांच्या मुलीला दोन महिने बंधक बनवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिला गर्भवती करण्यात आले. कुटुंबातील एका ओळखीच्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे.
कोंडिवडे गावात पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. मृत महिलेचे नाव सोनाबाई वाघमारे असून आरोपी पती अशोक वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात हादरवून गेला आहे.
Crime news