
Pune Ketan case
लोहगड किल्ला Ketan Agarwal मृत्यू प्रकरणात आरोपी Chetan Chowdhury याच्या वडिलांनी आणि काकांनी आपली भूमिका मांडली. Chetan Chowdhury याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, Chetan ने घरातून बाहेर पडताना व्यवसायाच्या मीटिंगला जात असल्याचे सांगितले होते.तसेच Chetan आणि Sia Goyal यांच्यातील संबंधांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला. पोलिस ठाण्यात भेटीदरम्यान Chetan ने आपण दूर उभा होतो आणि आपल्याला फसवले जात असल्याचे सांगितल्याचेही त्यांनी म्हटले. Chetan हा साधा, काम करणारा आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित मुलगा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून तो निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
