
Pune Ketan Lohagad l पाहा सुरक्षा रक्षकाने नेमकं काय पाहिलं
पुण्यातील लोहगड किल्ला प्रकरणात सुरक्षा रक्षकाने महत्त्वाची माहिती दिली आहे. संबंधित व्यक्ती सुरुवातीला ऑनलाइन तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होती, मात्र नेटवर्कची अडचण येत असल्याचं सांगण्यात आलं. नंतर एका व्यक्तीने कानात हेडफोन लावले होते आणि तो व्यायाम करत असल्याचं सांगत परत येऊन तिकीटाचे पैसे देतो असे म्हटले होते, असा दावा सुरक्षा रक्षकाने केला. मात्र तो परत न आल्याचंही सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे तपासात नवे मुद्दे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
