Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना

Share this Video

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया आणि चेतन यांना लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राइम सीन रिक्रिएशन केले. घटनेच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाची पुन्हा मांडणी करत आरोपींना मार्ग, हालचाली आणि घटनांचा क्रम दाखवण्यास सांगण्यात आले. तपास अधिक प्रभावी करण्यासाठी आणि घटनास्थळावरील परिस्थिती समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. या माध्यमातून पंचनामा आणि तपासातील विविध पैलू स्पष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.

Related Video