LIC Claim कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घ्यायला हवी. आपण किती रकमेचा दावा करू शकता, हे जाणून घ्यायला हवे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी प्रकरणामुळे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
जगातील सर्वात महागडी चहा चीनमध्ये असून तिची किंमत 9 कोटी रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
छोट्या गावातील मुलगा खूप धोकादायक बनला आहे. त्याच्याकडे अमेरिकासह अनेक देशांचा डेटा आहे.
जमू काश्मीर येथे रेल्वेचे ड्रायव्हर चहा प्यायला गेले होते. त्याच वेळेत रेल्वे गाडी चालू झाली आणि लाकडी ठोकळे लावलेले असल्याने पुढे जाऊन थांबली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे द्वारकेत श्रद्धेने स्नान केले. त्याची पोस्ट पंतप्रधानांच्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर टाकण्यात आली आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 27 वर्षीय भारतीय पत्रकाराची हत्या झाली. ई बाईकची बॅटरी मृत्यूचे कारण बनल्याचे सांगण्यात येते.
होळी दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी कार्यक्रम येणार आहेत. पण भारतातून कुठूनही चंद्रग्रहण दिसणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रदर्शित झाला आहे. यात त्यांनी ड्रोन दीदीसोबत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले आहे. त्यांनी उद्घाटन केल्यानंतर हा पूल लोकांसाठी खुला केला जाणार आहे.