बंगालमधील संदेशखळी हे गाव सध्या चर्चेत आले आहे. येथील तृणमूल काँग्रेस नेता शाहजहान शेख याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. किरु जलविद्युत प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे.
Rampal Jat : दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच रामपाल जाट शेतकरी नेत्याला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निदर्शने चालू केली आहेत.
हरियाणा-पंजाबमधील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. शेतकऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करावा लागत आहे.
Ameen Sayani : प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील फली एस नरिमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांना भारत सरकारच्या सर्वोच्च पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.