Reva Kaurase Vs Ruchita Fight: रेवाची एंट्री, रुचिताशी थेट भांडण | Bigg Boss Marathi

Reva Kaurase Vs Ruchita Fight: रेवाची एंट्री, रुचिताशी थेट भांडण | Bigg Boss Marathi

Published : Mar 02, 2026, 04:00 PM IST

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये एकाच वेळी तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री होताच घरात खळबळ उडाली आहे. रेवा कौरासे, संस्कृती साळुंके आणि संकेत पाठक यांच्या एंट्रीमुळे जुन्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. वाइल्ड कार्ड एंट्री घेताच रेवा कौरासे आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला रुचिताला इग्नोर केल्याचं सांगणाऱ्या रेवाने घरात येताच तिच्याशी थेट पंगा घेतला. ड्रेसिंग आणि दिसण्यावरून टोमणे, हात धरायचा प्रयत्न आणि त्यावर रुचिताचा “डोंट टच मी… गेट लॉस्ट!” असा संतप्त प्रतिसाद — यामुळे घरातील वातावरण तापलं आहे. अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Wild Card News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

03:09Asha Bhosle यांना अखेरचा निरोप | तिरंग्यात अंत्यसंस्काराची तयारी
03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
03:02Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
07:02Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट
02:13Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी
01:52धक्कादायक! कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; प्राजक्ता आणि तन्वीमध्ये जुंपली! | Bigg Boss Marathi 6
08:02Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री? | जान्हवी किल्लेकरचा रुचिता जामदारवर हल्ला
02:08Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra