Bigg Boss Marathi 6: रोशन भजनकर एलिमिनेट? | ट्रिपल वाइल्ड कार्ड एंट्री

Published : Mar 01, 2026, 07:02 PM IST

Bigg Boss Marathi 6 मध्ये सातव्या आठवड्यात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल चर्चेनुसार, रोशन भजनकर याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याचं सांगितलं जात आहे. साधेपणा आणि शांत गेम असूनही, रोशनचा गेम अपेक्षेइतका प्रभावी ठरला नाही, असं नेटकऱ्यांचं मत आहे. दरम्यान, कलर्स मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख नॉमिनेटेड स्पर्धकांना “एलिमिनेशन उद्या नाही, आजच होणार” असं सांगतो. प्रोमोमध्ये अनेक स्पर्धकांनी रोशनचंच नाव घेतल्याचंही दिसून येत आहे. याच दरम्यान घरात दुसऱ्यांदा वाइल्ड कार्ड एंट्री होत असून, यावेळी एक नाही तर थेट 3 नवे सदस्य घरात दाखल होणार आहेत. “ट्रिपल एंट्री, ट्रिपल मनोरंजन, ट्रिपल ट्रबल” असं कॅप्शन असलेला भाऊच्या धक्क्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

03:09Asha Bhosle यांना अखेरचा निरोप | तिरंग्यात अंत्यसंस्काराची तयारी
03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
03:02Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
07:02Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट
02:13Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी
01:52धक्कादायक! कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; प्राजक्ता आणि तन्वीमध्ये जुंपली! | Bigg Boss Marathi 6
08:02Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री? | जान्हवी किल्लेकरचा रुचिता जामदारवर हल्ला
02:08Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra