Year Ender: हे 10 व्हिसा-मुक्त देश 2024 मध्ये बनले पर्यटकांची पहिली पसंती
Dec 10 2024, 07:16 PM ISTख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये व्हिसाशिवाय कुठे फिरायचे याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. थायलंड, भूतान, नेपाळ, मॉरिशस, मलेशिया, केन्या, जसे अनेक देशांमध्ये भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.