अवघ्या 10 मिनिटांत तयार करा मलईदार बासुंदी, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
Oct 16 2024, 11:28 AM ISTBasundi Recipe : आज (16 ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. अशातच बहुतांशजणांच्या घरी बासुंदी तयार केली जाते. पाहूयात अवघ्या 10 मिनिटात मलईदार बासुंदी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप…