आयपीएल 2024 चा प्रोमो सगळीकडे व्हायरल होत असून यात खेळाडूंनी वेग वेगळी पात्र साकारल्याचे दिसून आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल दोन टप्प्यात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा होणार आहे. हा सामना चैन्नईत खेळवला जाणार आहे.
IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्वेन्टीं-20 क्रिकेटसाठी मंगळवारी लिलाव दुबईत पार पडला. यावेळी कोणत्या खेळाडूला किती बोली लावली गेली आणि सर्वाधिक बोली लावला गेलेला खेळाडू कोणता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…