वहिनी नापास होणार, भावाच्या लग्नात करा Akshara Singh सारखी हेअरस्टाईलभोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल बघा आणि लग्न समारंभात नटून थटून जा. वेणी बन, परांडा, वेणी पोनीटेल, कर्ल, वेणी आणि नागमोडी केसांच्या हेअरस्टाईल कशा करायच्या ते जाणून घ्या.