दिवाळी बॉक्स ऑफिसवर भूल भुलैया ३ आणि सिंघम अगेनचा संघर्षदिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे.