२५ जानेवारी रोजी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ मध्ये गायक रवी त्रिपाठी सादरीकरण करणार आहेत.
२६ जानेवारी रोजी साधना सरगम महाकुंभात सादरीकरण करणार आहेत.
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक शान २७ जानेवारीला महाकुंभात गाणार आहे.
रंजनी आणि गायत्री ३१ जानेवारीला सादरीकरण करणार आहेत
१० फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये हरिहरन यांची भव्य मैफील होणार आहे.
२३ फेब्रुवारीला महाकुंभात कैलास खेर यांची भव्य मैफील होणार आहे.
२४ फेब्रुवारी रोजी महाकुंभात मोहित चौहानचा शेवटचे सादरीकरण होईल.