दरमहा १.५ लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, दरमहा ७,००० रुपये गुंतवणूक करावी लागेल. NPS ठेवींवर वार्षिक परतावा सुमारे १२ टक्के आहे. २५ वर्षांसाठी सलग ७,००० रुपये गुंतवणूक केल्यास, एकूण २९,४०,००० रुपये गुंतवणूक केलेली असेल. या गुंतवणुकीवर १२ टक्के व्याज मिळवून, सुमारे ४.५४ कोटी रुपये मिळतील.