बेडरुम आणि डायइनिंग टेबलवर फोनचा वापर करणे टाळा.
दररोज फोनच्या वापरासाठीची वेळ ठरवा.
रात्रीच्यावेळेस स्क्रिनमधून निघणारा प्रकाश कमी करण्यासाठी ब्लू लाइट फिल्टर ऑन करा.
मित्रपरिवारासोबत मोबाइल एवजी भेटून संवाद साधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा.
फोनच्या स्क्रिनसाठी ब्लॅक अँड व्हाइट मोड ऑन करू शकता.
नको असलेल्या नोटिफिकेशनपासून दूर करण्यासाठी त्यानुसार मोबाइलमध्ये सेटिंग करा.
आठवड्यातून एक दिवस फोनचा वापर न करता घालवा.
टूर पॅकेज बुकिंग करताना करू नका या चुका, अन्यथा वाढेल खर्च
जगभरात सर्वाधिक स्वस्त सोने कुठे मिळते?
PM Kisan: 19 व्या हप्त्याचे पैसा आले नाही तर शेतकऱ्यांनो करा हे काम
पत्नीवर किती प्रेम करावं, प्रेमानंद महाराजांचा सल्ला