LIVE NOW
Published : Jan 28, 2026, 11:05 AM ISTUpdated : Jan 28, 2026, 07:48 PM IST

Ajit Pawar plane crash updates: पारंपरिक की मोठं, साडीवर घालून पहा हे मंगळसूत्र; दिसायला सुंदर आणि मनमोहक

सार

Ajit Pawar plane crash updates : महाराष्ट्राच्या राजकरणातील धडाधडीचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे देशासह राज्याच्या राजकरणाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

mangalsutra

07:48 PM (IST) Jan 28

पारंपरिक की मोठं, साडीवर घालून पहा हे मंगळसूत्र; दिसायला सुंदर आणि मनमोहक

प्रत्येक साडीवर एकच मंगळसूत्र घालण्याऐवजी, साडीच्या प्रकारानुसार मंगळसूत्र निवडल्यास तुमचा लूक अधिक खुलून दिसतो. पैठणी, सिल्क, कॉटन किंवा पार्टीवेअर साडीवर कोणते मंगळसूत्र घालावे.

Read Full Story

07:18 PM (IST) Jan 28

अजित पवारांच्या निधनात '६' अंकाचा तो अनाकलनीय आणि दुर्दैवी योगायोग; ६६ वर्ष, ६ महिने अन्... वाचून अंगावर काटा येईल!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या वयाचे ६६ वर्ष, ६ महिने, ६ दिवस आणि त्यांनी ६ वेळा भूषवलेले उपमुख्यमंत्रीपद यातील '६' अंकाचा एक विचित्र आणि दुर्दैवी योगायोग समोर आला आहे.
Read Full Story

06:51 PM (IST) Jan 28

Hyundai Upcoming Compact SUV - नवीन ह्युंदाई एसयूव्हीमध्ये या गोष्टी आहेत खूपच खास, तुम्हालाही नक्की आवडतील

Hyundai Upcoming Compact SUV : ह्युंदाई इंडिया 2030 पर्यंत 26 नवीन मॉडेल्स लाँच करण्याची योजना आखत आहे. याचाच एक भाग म्हणून, मुंबईत चाचणी दरम्यान दिसलेल्या एका नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची माहिती समोर आली आहे.  

Read Full Story

05:15 PM (IST) Jan 28

Ajit Pawar Death News - अजित दादांचे पार्थिव आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी; उद्या सकाळी 11 वाजता होणार अंतिम निरोप

Ajit Pawar Death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुःखात बुडाला आहे. 

Read Full Story

05:05 PM (IST) Jan 28

Kia Academy Kochi - कोचीमध्ये कियाची नवीन अकादमी; काय आहे उद्दिष्ट?

Kia Academy Kochi : किया इंडियाने कोचीमधील इंचिऑन किया डीलरशिपमध्ये नवीन डीलर ट्रेनिंग अकादमी सुरू केली आहे. सेल्स आणि सर्व्हिस टीमला स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देऊन देशभरात एकसारखा आणि उच्च-गुणवत्तेचा ग्राहक अनुभव देणे हे याचे उद्दिष्ट आहे.  

Read Full Story

04:48 PM (IST) Jan 28

Healthy Moong Dal Dosa Recipe - नाश्त्यासाठी बनवा चविष्ट मुगाचा डोसा, तेही झटपट, सोपी रेसिपी एका क्लिकवर...

Healthy Moong Dal Dosa Recipe : अनेकांना नाश्त्याची सवय असते. मात्र, काय पदार्थ करावा, हे कळत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक असा पदार्थ सांगणार आहोत, जो अगदी झटपट तयार होईल, आणि तुम्हाला खायला सुद्धा आवडेल.

 

Read Full Story

04:33 PM (IST) Jan 28

Maharashtra Holiday - अजित पवारांच्या निधनानंतर 29 जानेवारीला शाळा व बँकांना सुटी आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Holiday : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाला असून, राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे, मात्र शाळा-बँकांना सुटी दिलेली नाही.

Read Full Story

04:24 PM (IST) Jan 28

Yamaha India - यामाहाचा मोठा निर्णय, तीन लाखांहून अधिक वाहने परत मागवली, तुमची स्कूटर आहे का?

Yamaha India : ब्रेक कॅलिपरच्या कार्यात दोष आढळल्यामुळे, यामाहा इंडियाने Ray ZR 125 आणि Fascino 125 हायब्रिड मॉडेल्सच्या तीन लाखांहून अधिक युनिट्स परत मागवल्या आहेत. 

Read Full Story

03:05 PM (IST) Jan 28

Ajit Pawar Death - अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र शोकात; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर, आज सर्व शासकीय कार्यालये बंद

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र सरकारने २८ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. 

Read Full Story

02:41 PM (IST) Jan 28

Ajit Pawar Plane Crash - वडिलांना अजित पवारांशी बोलवण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं… विमान अपघातात पिंकी माळीचा मृत्यू

Ajit Pawar Plain Crash : बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात क्रू मेंबर पिंकी माळी आणि सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाला. 

Read Full Story

01:45 PM (IST) Jan 28

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेच्या उंबरठ्यावर, एकनाथ शिंदेंचे वजन वाढणार? भाजपला मोठा धक्का?

Ajit Pawar death Maharashtra will politically unstable : अजित पवार यांच्यानंतर पुन्हा महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेच्या दिशेने जाईल की भाजपचे बळ वाढेल, की एकनाथ शिंदे यांची ताकद वाढेल.. नेमके काय होईल.. याचा आढावा… 

Read Full Story

12:59 PM (IST) Jan 28

अजित पवार यांच्यानंतर कोणाकडे जाईल राष्ट्रवादीचे नेतृत्व? सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल की पार्थ पवार?

Ajit Pawar death who will lead NCP : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यानंतर नेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघण्यासारखे आहे. जाणून घ्या…

Read Full Story

12:27 PM (IST) Jan 28

डोळे भरून आले, शब्द अडखळले… ‘आज माझा मोठा भाऊ गेला’, एकनाथ शिंदेंची भावूक प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'आज माझा मोठा भाऊ गेला,' असे म्हणत शिंदेंना अश्रू अनावर झाले.

Read Full Story

11:40 AM (IST) Jan 28

अजित पवारांच्या निधनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "...ते महाराष्ट्राचे एक महान नेते होते. त्यांनी राज्याच्या विकासासाठी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी महाराष्ट्रासाठी उल्लेखनीय कार्य केले आणि महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. विमान अपघातात त्यांचा अचानक झालेला मृत्यू हा महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे..."

 

 

11:38 AM (IST) Jan 28

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अजित पवारांच्या निधनावर प्रतिक्रिया

आपले सहकारी अजित पवार यांच्या निधनावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, "आज महाराष्ट्रासाठी एक दुर्दैवी दिवस आहे. ही आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना आहे. अजित दादा हे शब्दाचे पक्के होते. मी मुख्यमंत्री असताना आणि ते उपमुख्यमंत्री असताना आम्ही एक टीम म्हणून काम केले. एक टीम म्हणून आम्ही 'लाडली बहन योजना' सुरू केली होती आणि त्यात अजित दादांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती..."

 

11:35 AM (IST) Jan 28

Ajit Pawar Plane Crash: पहाटेपासून काम सुरू करण्याची सवय ठरली घातक? अजितदादांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र सुन्न; दिवसभरात होते चार सभा

आज सकाळी सुमारे ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात कोसळले. हे विमान VSJ Ventures कंपनीचे Lear Jet असल्याची माहिती आहे.

Read Full Story

11:34 AM (IST) Jan 28

अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या घटनास्थळीचा व्हिडीओ समोर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या घटनास्थळीचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

 

11:17 AM (IST) Jan 28

उपमुख्यमंत्री अजित पवार ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, हवाई अपघातात प्राण गमावलेले भारतीय नेते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये लँडिंगदरम्यान विमान अपघातात मृत्यू झाला. जाणून घ्या विमान अपघातात आतापर्यंत कोणत्या नेत्यांचा मृत्यू झालाय.

 

Read Full Story

11:16 AM (IST) Jan 28

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. 

 

 

Read Full Story

11:11 AM (IST) Jan 28

महाराष्ट्राच्या लाडक्या दादाची अकाली एक्झीट, अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू, अधिकृत घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा बुधवारी सकाळी बारामतीत लँडिंग करताना अपघात झाला.

Read Full Story

11:08 AM (IST) Jan 28

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात अकाली निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकरणाला मोठा धक्का बसला आहे. तर पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे. ज्या ठिकाणी अजित पवारांचे पार्थिव आणण्यात आले आहे त्या रुग्णालयाबाहेर देखील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. 

Read Full Story

More Trending News