मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांची Bike Ride | Fadnavis | PM Modi | Maharashtra

Published : May 14, 2026, 02:00 PM IST

पंतप्रधान Narendra Modi यांच्या इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाच्या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis बाइकवरून विधान भवनात दाखल झाले. फडणवीस यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी दिलेले निर्देश देशहितासाठी असून प्रतीकात्मक पद्धतीने जनजागृती करण्यासाठी त्यांनी बाइक राईड केली. सरकारी ताफे कमी करणे, परदेश दौरे रद्द करणे आणि इंधन बचतीसाठी उपाययोजना करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधकांच्या टीकेलाही फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest