आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेंकडून हिमंता सरकारचं कौतुक | Eknath Shinde | Assam | BJP

आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेंकडून हिमंता सरकारचं कौतुक | Eknath Shinde | Assam | BJP

Published : May 12, 2026, 12:02 PM IST

गुवाहाटीमध्ये आसाम सरकारच्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिमंता बिस्वा सरमा सरकारचं जोरदार कौतुक केलं. डबल इंजिन सरकार, विकास, रोजगार, कायदा-सुव्यवस्था आणि मोदी-शाह यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवल्याचं शिंदे म्हणाले. आसाममध्ये भाजपच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिक विजयानंतर शिंदेंची मोठी प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

03:33आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेंकडून हिमंता सरकारचं कौतुक | Eknath Shinde | Assam | BJP
04:57पेट्रोल-डिझेलवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर हल्लाबोल | Jitendra Awhad | Narendra Modi | Politics
03:09मोदी सरकारवर अरविंद सावंतांचा निशाणा | Arvind Sawant | Narendra Modi | Shiv Sena UBT
03:26आसाममध्ये BJPच्या विजयावर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया | Devendra Fadnavis | Assam | BJP
12:11राहुल गांधींवर मंत्र्यांचा पलटवार, मोदींच्या आवाहनाचं समर्थन | Ashish Shelar | Rahul Gandhi | Modi
04:57Viksit Bharat साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन | Devendra Fadnavis | Maharashtra | Economy
02:57सोमनाथ स्वाभिमान पर्वाला सुरुवात, प्रमोद सावंतांची मोठी प्रतिक्रिया | Pramod Sawant | Somnath Temple
12:02$1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य, फडणवीसांचा मोठा रोडमॅप | Devendra Fadnavis | CII Summit | Delhi
03:44नितेश राणेंचा AIMIM वर घणाघात, बंदीची थेट मागणी | Nitesh Rane | AIMIM | Maharashtra Politics