Sanjay Raut | SIR विरोधात 11 याचिका; संजय राऊतांना आशा

Sanjay Raut | SIR विरोधात 11 याचिका; संजय राऊतांना आशा

Published : Oct 15, 2026, 03:02 PM IST

मुंबईत संजय राऊत यांनी SIR आणि मतदार याद्यांतील कथित घोटाळ्याविरोधात इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयात 11 याचिका दाखल केल्याचं सांगितलं. CJP नेत्यांच्या अटकेवर आणि अभिनेता इमरान खानला देश सोडण्याच्या नोटिशीवरून सरकारवर टीका केली. अंकिता भंडारी प्रकरणात दुष्यंत गौतम यांच्यावर गंभीर आरोप केले. राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरातील चोरीच्या आरोपांवरून मोदींना प्रश्न विचारले. जगदीप धनखड यांच्या RSS कार्यक्रमातील सहभागावरून मोदी-शहांशी मतभेद असल्याचा दावा केला. अमित शहांवर टीका करत दसरा मेळाव्यात मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील तपास आणि केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरही भाष्य केलं.