Girish Mahajan | कुंभमेळ्याच्या कामांवर गिरीश महाजन नाराज

Girish Mahajan | कुंभमेळ्याच्या कामांवर गिरीश महाजन नाराज

Published : Oct 15, 2026, 06:05 PM IST

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या तयारीतील प्रलंबित कामांवर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांना तातडीने सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. ₹35 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून जून-जुलैपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. 31 तारखेला राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री ध्वजारोहणासाठी येणार असल्याचं सांगितलं. कुंभमेळ्यासाठी 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून ₹35 हजार कोटींहून अधिकची विकासकामं होणार असल्याचा दावा केला. तसेच SIR विरोधी आंदोलकांवर परदेशी निधी मिळत असल्याचा आरोप केला.

03:19Eknath Shinde l सत्तेविना तडफडतायत!' शिंदेंचा राहुल गांधींना टोला
09:22Nitesh Rane l 'दिया मिर्झा ईदला गप्प का?' नितेश राणेंचा प्रश्न
03:10१९ सेमीचा टूथब्रश एंडोस्कोपीने बाहेर काढला!
09:54Eknath Shinde l एकनाथ शिंदेंचा विरोधकांना 'रेजिम चेंज'वर टोला
02:04Harshvardhan Sapkal l धानोरकर-बर्वेंच्या व्हिडिओवर सपकाळांचं उत्तर
05:56Farmer Loan Waiver l देवेंद्र फडणवीसांकडून ७३ लाख शेतकऱ्यांना ₹५००० l Devendra Fadnavis
04:01Raj Thackeray | दिवाळीची रोषणाई या वर्षी शिवाजी पार्कवर दिसणार नाही, राज ठाकरे यांनी सांगितलं कारण
02:38Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास
03:13Sharad Pawar | शरद पवार पुण्यात रुग्णालयात दाखल, मित्र आणि डॉक्टरांनी दिलं अपडेट
07:44Devendra Fadnavis l दिया मिर्झाच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर