Aditya Thackeray यांचा मुंबई पावसावर सरकारला सवाल | Rain | BMC | UCC

Published : Jun 24, 2026, 07:00 PM IST

Aditya Thackeray यांनी मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकार आणि प्रशासनावर टीका केली. गेल्या चार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि प्रशासन अशा सर्व स्तरांवर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण असूनही पाणी तुंबण्याच्या समस्या कायम असल्याचे त्यांनी म्हटले. पावसाचे व्यवस्थापन, पाण्याची कमतरता आणि रेनवॉटर स्टोरेजसारख्या प्रकल्पांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय त्यांनी मुंबईतील खड्डे, नालेसफाई, कायदा-सुव्यवस्था, BMC मालमत्ता, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. समान नागरी कायदा (UCC) प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच राम मंदिर निधी प्रकरण, उज्जैनमधील कथित घोटाळा आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले.

10:31संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, पोटनिवडणुकीत जनतेचा कल दिसला | Prashant kishor | BJP | Sunetra pawar
04:18मंदिर ट्रस्ट अध्यक्षांचा राज ठाकरेंना सवाल, पुरावे कुठे? | Raj Thackeray | Siddhivinayak | Donation
02:40Marathi News | Top Headlines | 03 August 2026 | Asianet News Marathi | Headline Maharashtra
03:30E-20 पेट्रोलविरोधात नितीन गडकरींच्या घराकडे मोर्चा | E-20 | Nitin Gadkari | Youth Congress
05:16किशोरी पेडणेकर यांची ब्रिजभूषण प्रकरणावर भाजपवर टीका | Brij Bhushan | Pappu Yadav | Prashant Kishor
08:12आदित्य ठाकरे यांचा SRA रखडलेल्या प्रकल्पांवर प्रश्न | SRA | Devendra Fadnavis | Prashant Kishor
03:21विजय वडेट्टीवार यांचा ब्रिजभूषण सिंह प्रकरणावर भाजपवर निशाणा | Brij Bhushan | Congress | BJP
04:51अभिजीत दीपके: मोदींची पदवी जाहीर करण्याची मागणी | CJP | Modi | Students Protest
03:04शायना एनसी म्हणाल्या, राज ठाकरेंनी पुरावे द्यावेत | Raj Thackeray | Siddhivinayak | ShainaNC
07:31संजय राऊतांचा दावा, फडणवीसांना मोदींची केंद्रात ऑफर? | Fadnavis | Modi | Education Ministry