Tanvi vs Anushree Fight: बिग बॉस मराठी घरात नवा राडा, तन्वी–अनुश्री जोरदार भांडण

Published : Mar 10, 2026, 05:06 PM IST

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये पुन्हा एकदा घरात मोठा वाद पेटलेला पाहायला मिळतो आहे. ९ मार्चच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये गेम स्ट्रॅटेजीवर चर्चा सुरू असतानाच तन्वी आणि अनुश्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होते. नॉमिनेशनबाबत चर्चा सुरू असताना बिग बॉसकडून स्पर्धकांना सूचना दिल्या जातात. त्यानंतर झालेल्या संभाषणात तन्वी थेट “अनुश्री विश्वासाच्या लायकीची नाही” असा आरोप करते. त्यावर प्रत्युत्तर देताना अनुश्री “तो आमचा प्लॅन होता” असं बोलून जाते, आणि दोघींमधील वाद अधिकच तीव्र होतो. अशाच Bigg Boss Marathi Updates, Entertainment News, Viral Moments साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

05:41आमिर खान लाईव्ह परफॉर्मन्स, Ek Din गाण्याने वाहवा | Aamir Khan | Ek Din Ki Mehfil | Bollywood
03:09Asha Bhosle यांना अखेरचा निरोप | तिरंग्यात अंत्यसंस्काराची तयारी
03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
03:02Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
07:02Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट
02:13Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी
01:52धक्कादायक! कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; प्राजक्ता आणि तन्वीमध्ये जुंपली! | Bigg Boss Marathi 6
08:02Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री? | जान्हवी किल्लेकरचा रुचिता जामदारवर हल्ला