Ruchita Jamdar Vs Ritesh: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनुश्री आणि राकेश यांच्या वादात रुचिता जामदारनं उडी घेतली आणि पराचा कावळा केल्याचं पाहायला मिळालं. BB Marathi 6 Episode, Promo, Contestant Fight आणि घरातील ताज्या घडामोडींसाठी व्हिडिओ पाहा.