Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra

Published : Mar 12, 2026, 12:01 PM IST

अभिनेता राकेश बापट सध्या Bigg Boss Marathi Season 6 मध्ये सहभागी झाला असून, त्याच्या खेळाची चर्चा रंगली आहे. टास्कदरम्यान राकेश आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो, त्यामुळे अनेक प्रेक्षक त्याच्या खेळाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, राकेश बापटची एक्स पत्नी रिद्धी डोगरा हिनेही त्याच्या खेळाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me’ सेशन दरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिद्धी म्हणाली की, “मला राकेशचा अभिमान आहे. तो खूप चांगला खेळतोय आणि केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतोय.” अशाच Bigg Boss Marathi Updates, Celebrity News, Entertainment Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

02:08Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra
01:02अभिनेत्री Kiara Advani चा ग्लॅमरस लुक, टॉप-पँट स्टाइलमध्ये अभिनेत्री चर्चेत
02:41Tanvi vs Anushree Fight: बिग बॉस मराठी घरात नवा राडा, तन्वी–अनुश्री जोरदार भांडण
02:22Bigg Boss Marathi: राखीने विशालच्या बेडवर पाणी ओतलं! तन्वी किंचाळली | Vishal Vs Rakhi Fight
04:21बॉलिवूड ग्लॅम नाइट: हुमा कुरेशी, नुश्रत भरुचाचा, चित्रांगदा सिंगचे आश्चर्यकारक लुक्स
02:54रुचिता जामदार बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर विशाल भावूक झाला | Ruchita Jamdar Eliminated
02:42Bigg Boss Marathi Shock कॅप्टनशिप टास्कमध्ये संकेतच्या गळ्यात वायर अडकली, रुचिता आमनेसामने
02:26Rakhi Sawant Vs Tanvi Kolte। बिग बॉस मराठी Nominations: राखीने तन्वी अणि दीपालीला नॉमिनेट केलं
03:03Reva Kaurase Vs Ruchita Fight: रेवाची एंट्री, रुचिताशी थेट भांडण | Bigg Boss Marathi