Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री? | जान्हवी किल्लेकरचा रुचिता जामदारवर हल्ला

Published : Mar 12, 2026, 06:20 PM IST

Bigg Boss Marathi Season 6 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोमध्ये नव्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगली असून, स्प्लिट्सव्हिला फेम अनिशा शिंदे बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोर धरत आहेत. दरम्यान, घरातून बाहेर पडलेली रुचिता जामदार देखील सध्या चर्चेत आहे. बिग बॉसबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून तिच्यावर टीका होत आहे. Bigg Boss Marathi 5 ची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने रुचिताला सुनावत म्हटलं आहे की, ज्या शोमुळे ओळख मिळाली त्या शोविरोधात बोलणं चुकीचं आहे. तिने होस्ट रितेश देशमुख यांच्या समर्थनातही भूमिका घेतली आहे. अशाच Bigg Boss Marathi Updates, Entertainment News, Celebrity Controversy साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
03:02Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
07:02Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट
02:13Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी
01:52धक्कादायक! कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; प्राजक्ता आणि तन्वीमध्ये जुंपली! | Bigg Boss Marathi 6
08:02Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री? | जान्हवी किल्लेकरचा रुचिता जामदारवर हल्ला
02:08Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra