बिग बॉस मराठी 6 मध्ये अनुश्री माने आणि राकेश बापट वादानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता बिग बॉस मराठी 3 ची स्पर्धक सोनाली पाटील हिने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. Bigg Boss Marathi 6 मधील सर्व वाद, अपडेट्स आणि स्पर्धकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.