‘बिग बॉस मराठी सिझन 6’ चा खेळ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. नवव्या दिवशी होणाऱ्या कॅप्टन्सी टास्कमुळे घरातील वातावरण तापलं आहे. Bigg Boss Marathi 6 चे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.