Republic Day 2025 निमित्त शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी
Jan 03 2025, 02:38 PM ISTRepublic Day 2025 Rangoli : येत्या 26 जानेवारीला देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन पाहूया…