New Year 2025 साजरे करण्यासाठी जाणून घ्या मुंबई, पुण्यातील टॉप डेस्टिनेशन्स!
Dec 30 2024, 07:48 PM ISTमुंबई आणि पुण्यात नवीन वर्ष 2025 साठी धमाकेदार प्लॅनिंग सुरू आहे. नाईटक्लब्स, समुद्रकिनारे, रूफटॉप्स, क्रूझ आणि पुण्याजवळील रिसॉर्ट्समध्ये विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.