Navratri 2024 : शारदीय नवरात्रीत केली जाते या 9 देवींची पूजा, वाचा पूजेचे महत्व
Sep 11 2024, 03:06 PM ISTNavratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी घटस्थापना असून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…