Navratri 2024 : महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे, वाचा अख्यायिका
Sep 21 2024, 10:57 AM ISTNavratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून देशभरात नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्येही नवरात्रौत्सावेळी देवीच्या दर्शनाला फार मोठी गर्दी होते. याच शक्तीपीठांबद्दल जाणून घेऊया…