Nag Panchami च्या दिवशीच उघडले जातात 'या' मंदिराचे दरवाजे, वाचा अख्यायिका
Aug 07 2024, 09:03 AM ISTNag Panchami 2024 : नागपंचमी येत्या 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भारतात अनेक नाग मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे दरवाजे केवळ नागपंचमीच्याच दिवशी खुले केले जातात. जाणून घेऊया मंदिराचा इतिसाह आणि अख्यायिका.