राम मंदिर उभारणीत वापरलेल्या प्रत्येक दगडाचे 5 प्रकारे करण्यात आले परीक्षण, वाचा सविस्तर
Jan 05 2024, 11:57 AM ISTAyodhya Ram Temple : अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. पण मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या प्रत्येक दगडाचे कशा पद्धतीने परीक्षण करण्यात आले, माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर…