Published : Mar 23, 2024, 11:17 AM ISTUpdated : Mar 23, 2024, 11:20 AM IST
होळी सणाला हिंदू धर्मातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक महत्त्व आहे. यंदा होळीचा सण येत्या 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. देशभरात होळीच्या सणाची मोठी धूम पाहायला मिळते. याशिवाय होळीचा सण ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने आणि परंपरेने साजरा केला जातो.
होळी निमित्त खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेत आयुष्यातील नात्यात गोडवा आणूयात Wishing You Happy Holi!
38
Happy Holi 2024
होळीच्या पवित्र अग्नीत मत्सर, द्वेष, असत्य आणि अहंकारीची भावना दहन होऊ दे आयुष्यात नव्या संधी, आनंद आणि उत्साह येऊदे होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
48
Happy Holi 2024
होळीचे पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे तुमच्या आयुष्यात नवे रंग भरू दे होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
58
Happy Holi 2024
होळीच्या शुभमुहूर्तावर नात्यातील चुकभूल विसरत आजचा सण करूयात आनंदाने साजरा Happy Holi!
68
Happy Holi 2024
होळी रे होळी, पुरणाची पोळी होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!