Spam Calls मुळे त्रस्त आहात? दूर राहण्यासाठी ही सोपी ट्रिक येईल कामी

बहुतांशवेळेस आपण एखाद्या महत्त्वाचे काम करत असतानाच अज्ञात क्रमांकावरुन स्पॅम कॉल येतात. यामुळे कामाची लिंक तुटली जाते. अशातच स्पॅम कॉलपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील सोपी ट्रिक वापरू शकता.

 

Chanda Mandavkar | Published : Feb 19, 2024 12:23 PM IST / Updated: Feb 19 2024, 05:59 PM IST
16
स्पॅम कॉलमुळे तुटते कामाची लिंक

काहीवेळेस तुम्हाला फोनवर वारंवार अज्ञात क्रमांकावरुन फोन येतात आणि तुम्ही डिस्टर्ब होता. यालाच स्पॅम कॉल्स म्हटले जाते.

26
स्पॅम कॉलमुळे फसवणूक

स्पॅम कॉल्स अज्ञात क्रमांकावरुन येत असल्याने सायबर गुन्हे होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. अशा कॉल्सपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.

36
स्पॅम कॉल करता येतात ब्लॉक

अ‍ॅनड्रॉइड स्मार्टफोनमध्ये ऑटोमॅटिक रुपात स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी मोबाइल फोनच्या सेटिंग्समध्ये (Settings) जाऊन ब्लॉक करू शकता.

46
असे ब्लॉक करा स्पॅम कॉल

सेटिंग्समध्ये जाऊन Caller ID & Spam वर क्लिक केल्यास Spam Caller ID Protection ऑप्शनला Unable करा. यामुळे स्पॅम कॉल ब्लॉक होतील.

56
स्पॅम कॉल सेटिंग्स

सेटिंग्समध्ये जाऊन स्पॅम कॉल ब्लॉक करण्यासाठी दोन ऑप्शन मिळतात. एक म्हणजे, Caller ID Protection आणि दुसरा, Only Block High Risk Scam Calls ऑप्शन. दुसरा पर्याय अगदी सोपा आहे.

66
स्पॅम कॉलपासून नेहमीच सतर्क राहा

स्पॅम कॉलच्या माध्यमातून सायबर हल्ल्यांचे प्रकार घडवून आणले जातात. स्पॅम कॉल्सवर बँक खाते किंवा कोणताही पिन क्रमांक अथवा ओटीपी शेअर करू नका.

आणखी वाचा : 

Jyotish Shastra : या 5 गोष्टी कधीच कोणाकडून फुकट घेऊ नका

पाढे पाठ करण्याची ही आगळीवेगळी सोपी पद्धत होतेय व्हायरल, Watch Video

दिवसभरातून आपण नेमके किती पाणी प्यायला हवे, जाणून घ्या

Share this Photo Gallery
Recommended Photos