संजय राऊतांचा मोदींवर निशाणा! "२५ दिवसांनी आठवलं का?" | वेस्ट एशिया मुद्द्यावर टीका

संजय राऊतांचा मोदींवर निशाणा! "२५ दिवसांनी आठवलं का?" | वेस्ट एशिया मुद्द्यावर टीका

Published : Mar 24, 2026, 03:02 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेस्ट एशिया संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. २५ दिवसांनी सरकारला सर्वपक्षीय बैठकीची गरज का वाटली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी लोकसभेत चर्चेची मागणी करत राहुल गांधी यांच्या वक्तव्यालाही समर्थन दिलं. तसेच देशात शांती कुठे आहे, असा सवाल करत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. डिलिमिटेशन आणि जातीय जनगणना (Caste Census) या मुद्द्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून, विरोधकांसोबत चर्चा आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

05:09सुप्रिया सुळेंचा मुंबईत टॅक्सीसाठी संघर्ष | Supriya Sule | Mumbai Taxi | Transport Issues | NCP
10:01रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्ला | Rohit Pawar | Devendra Fadnavis | West Bengal Election
06:04मीरा रोडमध्ये जिहादी नेटवर्क सक्रिय की हिंदू टार्गेट? | Uddhav Thackeray | Mira Road | Mamata Didi
05:52संजय राऊत मराठी सक्तीवर आक्रमक | Sanjay Raut | Marathi Language | Mumbai
05:53किरीट सोमय्या, रितू तावडे घाटकोपर प्रकरणावर आक्रमक | Kirit Somaiya | Ritu Tawde | Mumbai Police
04:25एकनाथ शिंदे काँग्रेसवर टीका, शेतकरी व शेती निर्णयांवर भर | Eknath Shinde | Farmers | Politics
06:31धीरेंद्र शास्त्री लव्ह जिहाद इशारा, शिवाजी स्पष्टीकरण | Dhirendra Shastri | Controversy
03:06मुंबईत AAP कार्यकर्त्यांचा संताप, राघव चड्ढा-परिणीती चोप्रा निवासाबाहेर आंदोलन | AAP | BJP
05:03संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद, राहुल गांधी-ममता बॅनर्जीवर टीका | Sanjay Shirsath | Mamata Banerjee
03:00मराठी मुद्द्यावर संजय राऊत आक्रमक, बागेश्वर बाबांवरही निशाणा | Sanjay Raut | Marathi Issue