LPG Cylinder Price Hike | प्रियांका चतुर्वेदी व राजनी पाटील यांचा केंद्रावर हल्लाबोल

Published : Mar 10, 2026, 06:05 PM IST

देशात LPG सिलेंडरच्या दरवाढीवरून राजकारण तापलं आहे. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कॉमर्शियल सिलेंडरच्या उपलब्धतेवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (UBT)च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, सरकारने पुरेसा साठा असल्याचं सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसत आहे. “सरकार फक्त मोठ्या घोषणा करतं, पण त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो,” अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्रातून काँग्रेसच्या खासदार राजनी पाटील यांनी देखील गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, LPG सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे महागाईचा आणखी ताण सामान्य नागरिकांवर पडत आहे. तसेच, कॉमर्शियल सिलेंडर बाजारात उपलब्ध नसतील तर होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशाच Breaking Political News, Maharashtra Politics, National News Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

10:27संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis
06:13Devendra Fadnavis | Nashik Kumbh | देवेंद्र फडणवीस: कुंभाआधी सर्व कामे पूर्ण करू
04:16Auto Taxi Drivers | Marathi Language | Devendra Fadnavis | सरकारकडून मराठी शिकायला वर्षभर; चालक खुश!
07:02Sharad Pawar | शरद पवारांची मुंबईतील ससून डॉकला भेट
06:47Raksha Bandhan | रितू तावडे-किशोरी पेडणेकरांनी एकमेकींना राखी
05:20Auto Taxi Drivers | Marathi Language | मराठीसाठी वर्षभर वेळ; संजय निरुपमांकडून स्वागत | Nepal Floods
03:04Marathi talking | तुम्हाला कुणी मराठीची सक्ती केली तर मी आहे - अभिजित राणे
03:17Raksha Bandhan | मुरलीधर मोहोळ यांना बहिणीने बांधली राखी
03:10Raksha Bandhan | BSF जवानांनी सीमेवर साजरी केली राखीपौर्णिमा | BSF Jawans
07:29Pratap Sarnaik | वर्षभरात मराठी शिकावीच लागेल | Auto Taxi Drivers | Marathi Language