Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची विविध शिष्टमंडळांसोबत चर्चा

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची विविध शिष्टमंडळांसोबत चर्चा

Published : Aug 30, 2026, 09:05 PM IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शिष्टमंडळांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी चर्चा केली. या भेटी आणि चर्चेची दृश्ये लाईव्ह पाहायला मिळाली.