Farmers Relief l ७.६९ लाख शेतकऱ्यांना दिवाळी किट: आनंद परांजपे

Farmers Relief l ७.६९ लाख शेतकऱ्यांना दिवाळी किट: आनंद परांजपे

Published : Nov 05, 2026, 04:01 PM IST

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना ७ लाख ६९ हजार दिवाळी किट पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती आनंद परांजपे यांनी दिली. त्यापैकी ५ लाख ३८ हजार किट रवाना झाल्याचं त्यांनी सांगितलं. पाणीटंचाई, जनावरांचा चारा, पंचनामे, मनरेगा आणि टँकरच्या समस्यांसाठी शिवसेनेच्या शाखा शेतकरी सेवा केंद्र म्हणून काम करणार आहेत. काशी येथे एकनाथ शिंदेंना मिळालेल्या सन्मानाचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर राहुल गांधींनी केलेल्या ट्विटवरून काँग्रेसवर टीका केली.

03:09Samvidhan Bachao Rally | ठाण्यात हर्षवर्धन सपकाळांची संविधान बचाव रॅली
04:16Rohit Pawar | शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रोहित पवारांची माहिती
07:52Constitution Day | संविधान दिनी शिंदेंकडून शिवरायांच्या गडांचा सन्मान
12:10Mumbai 26/11 | Devendra Fadnavis | २६/११ च्या शहिदांना देवेंद्र फडणवीसांचे अभिवादन
07:32Sanjay Raut | संजय राऊतांची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
03:00Prakash Raj | CJP | संविधान वाचवण्यासाठी प्रकाश राज यांचे आवाहन
03:46Plastic bottle water | प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणाऱ्या माझ्या भावाला कॅन्सर झाला
04:35Gunaratna Sadavarte | परळीत टिपू सुलतानांवरील गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याचा निषेध
03:25pune metro | बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेबाडी फाटासाठी मेट्रो सुरु, मोहोळ यांची माहिती
03:19Anti Encroachment Drive | कोंढव्यात पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई