बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार | हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार | हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा

Published : Apr 09, 2026, 07:07 PM IST

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार गटाच्या सातत्यपूर्ण विनंतीनंतर काँग्रेसने आपला उमेदवार माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांनी काँग्रेसला निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘सभ्यता आणि संस्कृती’ जपत माघार घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तरीही काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीत बारामतीत ताकदीने उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप करत भारतीय जनता पक्ष विरोधात तीव्र भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

02:25प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया, लोकसभा अध्यक्ष व निवडणूक निर्णयावर भाष्य
03:20हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका, बारामती निवडणूक आणि काँग्रेसची रणनीती
11:08मजीद मेमन यांची टीका, महिला आरक्षण आणि निवडणूक राजकारणावर प्रश्न
04:04रोहित पवारांचे मोठे वक्तव्य, काँग्रेसच्या निर्णयावर आणि तपासावर सवाल
02:37राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप: घुसखोरी, काँग्रेसवर टीका आणि Iran युद्धविरामावर भाष्य
05:58संजय निरुपम यांचा हल्लाबोल: Iran-US युद्धविराम, बारामती निवडणूक आणि काँग्रेसवर निशाणा
04:22शायना एनसी यांचा दावा: Iran युद्धविरामाचा भारताला फायदा, शेअर बाजारात मोठी उसळी
06:45हुसेन दलवाई यांचा दावा: Iran-अमेरिका युद्धविराम, पाकिस्तानची भूमिका आणि बारामतीवर प्रतिक्रिया
02:14रामदास आठवले यांचा मोठा दावा: Iran-US युद्धविराम, बारामती निवडणूक आणि पवन खेड़ा वादावर भाष्य