१९ सेमीचा टूथब्रश एंडोस्कोपीने बाहेर काढला!

१९ सेमीचा टूथब्रश एंडोस्कोपीने बाहेर काढला!

Published : Nov 04, 2026, 07:05 PM IST

पेण येथील ५० वर्षीय रिक्षाचालक राजेंद्र मालुसरे यांचा दात घासताना १९ सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश चुकून पोटात गेला. मेडिकव्हर रुग्णालयातील डॉ. रावसाहेब राठोड यांनी ३० मिनिटांच्या गुंतागुंतीच्या एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रियेशिवाय ब्रश बाहेर काढला. ब्रश पोटात राहिल्यास रक्तस्राव, आतड्याला छिद्र पडणे किंवा आतड्यात अडथळा निर्माण होण्याचा धोका होता. अशा घटना घडल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन डॉ. राठोड यांनी केलं.

09:54Eknath Shinde l एकनाथ शिंदेंचा विरोधकांना 'रेजिम चेंज'वर टोला
02:04Harshvardhan Sapkal l धानोरकर-बर्वेंच्या व्हिडिओवर सपकाळांचं उत्तर
05:56Farmer Loan Waiver l देवेंद्र फडणवीसांकडून ७३ लाख शेतकऱ्यांना ₹५००० l Devendra Fadnavis
04:01Raj Thackeray | दिवाळीची रोषणाई या वर्षी शिवाजी पार्कवर दिसणार नाही, राज ठाकरे यांनी सांगितलं कारण
02:38Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास
03:13Sharad Pawar | शरद पवार पुण्यात रुग्णालयात दाखल, मित्र आणि डॉक्टरांनी दिलं अपडेट
07:44Devendra Fadnavis l दिया मिर्झाच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
14:54Raj Thackeray Speech | राज यांची चौफेर फटकेबाजी | पु. ल. देशपांडे दिनदर्शिका प्रकाशनानिमित्त भाषण
21:55Pune Metro Line 3 l नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन l PM Narendra Modi