अभिनेता अक्षय कुमारच्या एका चाहत्याने नोकरी सोडून आणि कर्ज काढून त्याच्यासाठी एक खास गाडी बनवली. मात्र, अक्षय कुमारने त्याला भेटण्यासाठी खूप कमी वेळ दिला, ज्यामुळे तो निराश झाला.
चाहत्यानं हातानं बनवलेली रोल्स रॉईस पाहून अक्षय कुमारनं केलं इग्नोर, कारण ऐकून चित्रपट पाहणं कराल बंद
चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रेटींसाठी कायमच काही न काही करत असतात. ते आपल्या आवडत्या कलाकाराला खास फील करून देण्याचा प्रयत्न करतात.
26
चाहते सेलिब्रेटींसाठी काय करतात?
कलाकारांवरील चाहत्यांच्या प्रेमाला सीमा नसते. आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते कधी काय करता येईल हे सांगता येत नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांपैकी त्यांच्या चाहत्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत.
36
अक्षय कुमारसाठी काय केलं चाहत्यानं
अक्षय कुमारसाठी चाहत्यान रोल्स रॉईससारखी दिसणारी एक गाडी बनवली होती. त्यानं नोकरी सोडून अक्षयसाठी ही गाडी बनवली होती. पुढं काय झालं हे आपण आता समजून घेऊयात.
अक्षय कुमारला कार देण्यासाठी काढलं चार लाखांचं कर्ज
अक्षय कुमारला गाडी देता यावी म्हणून त्याच्या चाहत्यानं चार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्यानं कार बनवली आणि नंतर टीमशी संपर्क केला. त्यानंतर त्याला टीमने मुंबईत बोलवून घेतलं.
56
अक्षयने पंकजला केलं इग्नोर
अक्षयने गाड़ी घेऊन मुंबई गाठली पण इथं आल्यानंतर त्याला निराश व्हावं लागलं. कारण अक्षयने त्याला अतिशय कमी वेळ दिला आणि नंतर तो परदेशात निघून गेला.
66
पंकजवर झालं आठ लाखांचं कर्ज
पंकजवर जवळपास आठ लाखांचं कर्ज झालं आहे. आता तो बनवलेली गाडी लग्नाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला भाड्याने देत असतो. त्यानं आता जवळच एका महिंद्राच्या शोरूममध्ये नवीन नोकरी पकडली.